कल्याणच्या रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला; वयोवृद्ध व्यक्तीला मिळालं जीवदान

  • 3 years ago
कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मुंबई-वाराणसी एक्स्प्रेससमोर एक वयोवद्ध व्यक्ती आली. मात्र, लोको पायलटने वेळीच प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला. रेल्वे इंजिन खाली अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकाला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ मध्य रेल्वेनं सोशल मीडियावर शेअर करत रुळ न ओलांडण्याचं आवाहन केलं आहे.

#CentralRailway #KALYAN #disaster

Recommended