राज्यातील पाच विभागांचा निकाल ९९पेक्षा जास्त

  • 3 years ago
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल १६ जुलैला लागला. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून राज्यातील पाच विभागांचा निकाल ९९% पेक्षा जास्त लागला आहे.

#SSCResult #Education #Results

Recommended