Fire Breaks Out At Pune's IISER : जीवितहानी नाही

  • 3 years ago
Fire Breaks Out At Pune's IISER : जीवितहानी नाही

Pune: देशातील नामांकित संशोधन संस्था असलेल्या पुण्यातील IISER मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. रसायनशास्र प्रयोगशाळेतील मायक्रोओव्हन पेट घेतल्यामुळे ही आग लागल्याचे समजते. शुक्रवारी(ता.16) दुपारी ही घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग वाढली असून आता आगीचे लोट दिसत आहे.अग्निशमन दलाने अधिक कुमक मागवली आहे.

#fire #iiserpune #iiser #pune

Recommended