Unemployment:विकत घेता का फूकट नेता;डिग्री विको आंदोलन|MPSC Student| Nitin karale guruji|Sakal Media

  • 3 years ago
Unemployment:विकत घेता का फूकट नेता;डिग्री विको आंदोलन|MPSC Student| Nitin karale guruji|Sakal Media
वर्धा : शासनाच्या वतीने अनेक वर्षांपासून एमपीएससी असो वा इतर कुठल्याही जागा भरल्या गेलेल्या नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. भरती होत नसल्याने शिक्षित युवकांची नोकरीची वयोमर्यादा संपत आहे. यामुळे शिक्षणाचा कुठलाही लाभ होत नसल्याचे दिसत आहे. परिणामी शैक्षणिक प्रमाणपत्र निकामी ठरत आहे. यामुळे वर्ध्यात खदखद फेम नितीन कराळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात डिग्री विको आंदोलन करण्यात आले. (व्हिडिओ - रूपेश खैरी)
#Wardha #MPSC #Maharashtrarecruitment #Unemployment #Nitinkaraleguruji #Teacher

Recommended