पावसाळ्यात आंबोली धबधब्याने सौंदर्याचे जबरदस्त धारण केलेले रूप पाहून तुम्हाला बाहुबली चित्रपटाची आठवण येईल

  • 3 years ago
पावसाळ्यात आंबोली धबधब्याने सौंदर्याचे जबरदस्त धारण केलेले रूप पाहून तुम्हाला बाहुबली चित्रपटाची आठवण येईल

पुण्यावरून घाट मार्ग तुम्ही कधी गोव्याला जात असाल तर मध्येच अगदी आंबोली घाटाच्या मध्यभागी आंबोली धबधबा लागतो. आता पावसाळ्यात या आंबोली धबधबाने सौंदर्याचे जबरदस्त धारण केलेले रूप पाहून तुम्हाला बहुबली चित्रपटाची आठवण येईल.या मन सुखावून टाकणाऱ्या आंबोली धबधब्याचे खास सोंदर्य आणि माहितीबाबतचा आढावा घेतला आहे, सकाळचे संपादक संदीप काळे यांनी.

#amboliwaterfall #westernghats #scenicview #bahubali

Recommended