Mumbai Vaccination: गेले 3 दिवस बंद असलेले मुंबईतील लसीकरण अखेर आजपासून सुरु

  • 3 years ago
गेल्या आठवड्यात मुंबईत BMC केंद्रामध्ये लसींच्या अभावी लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. अखेर आज (12 जुलै) पासून पुन्हा एकदा लसीकरण सुरु होणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

Recommended