कडकनाथ कोंबडीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते ; झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटरने केला दावा

  • 3 years ago
कडकनाथ कोंबडीचा आहारात समावेश केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा दावा झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्राने केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी इंडियन काॅन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला एक पत्र पाठवलं आहे.

#kadaknathchicken #COVID19 #coronavirus #immunity

Recommended