मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराची चौकशी करा- अमित साटम
  • 3 years ago
मुंबई महापालिकेवर भाजप आमदार अमित साटम यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेचा कारभार हा भोंगळ असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार अमित साटम यांनी केली आहे.

Recommended