पेट्रोल दरवाढीसंदर्भात व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांनी साधला देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

  • 3 years ago
पेट्रोल दरवाढीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वक्तव्य केलं. त्याला उत्तर देत आमदार रोहित पवार यांनी पेट्रोल दरवाढीसंदर्भात व्हिडिओ ट्विट करत विरोधी पक्षावर टिका केली आहे.

#RohitPawar #DevendraFadnavis #PetrolHike

Recommended