पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस | Rain | Parbhani | Heavy Rain | Sakal Media |
  • 3 years ago
पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस | Rain | Parbhani | Heavy Rain | Sakal Media |
वालूर (जि.परभणी) : सेलू तालुक्यातील वालूर गावाच्या शिवारात शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. पंधरा दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (व्हिडिओ : संजय मुंडे)
#Rain #Parbhani #Farmer #Heavyrain #Marathwada #MarathwadaRain
Recommended