वारकरी प्रबोधन सेवा महामंडळ व विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांततर्फे कोरोना जनजागृती

  • 3 years ago
औरंगाबादः वारकरी प्रबोधन सेवा महामंडळ व विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांततर्फे गिरी आश्रमाचे कैलास गिरी महाराज, जिल्हाध्यक्ष डॉ. जनार्दन महाराज मेट, वारकरी आश्रमाचे नारायणगिरी महाराज, विठ्ठल महाराज शास्त्री चनघटे, पंढरीनाथ महाराज जंजाळे, आदि संत महंताकडून कोरोना विषयी जनजागृती पर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेंदुरवादा परिसरामध्ये कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली. ( व्हिडिओ नानासाहेब जंजाळे)
#CoronaAwareness #Warkari #CoronaAwarenessbyWarkari #Aurangabad #Sakalmedia