Pune : पुरंदरच्या भातवाल्या बाबांची अंजिरात 'पाॅवर'

  • 3 years ago
Pune : पुरंदरच्या भातवाल्या बाबांची अंजिरात 'पाॅवर'

Pune (सासवड) : अंजिराचे आगार पुरंदर तालुक्याच्या अंजीर पट्ट्यातील गाव नसूनही सोमुर्डीचे (ता. पुरंदर) शेतकरी अनंता भिवा उर्फ बाबा पवार यांनी अंजिरामध्ये आपल्या मेहनतीची व शेतीशास्त्राची जणू 'पाॅवर'च दाखविली. माळपड क्षेत्र विकसीत करुन त्यातील केवळ 24 गुंठ्यात यंदाच्या सरत्या मीठा (उन्हाळी) हंगामाच्या साडेचार महिन्यात 14 टन उत्पादन काढून खर्च वजा जाता, तब्बल11 लाख रुपयांचा नफा कमविला !

#figs #pune

Recommended