अभिनेत्री म्हणून नेहमी अपडेटेड राहणं गरजेचं आहे - तेजस्विनी पंडित

  • 3 years ago
समांतर २' ही वेब सीरिज १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समांतर ह्या वेब सीरिजचा पहिला सीजन खूपच चर्चेत होता. समांतर २ च्या निमित्ताने तेजस्विनी पंडितने लोकसत्ता ऑनलाइनच्या 'डिजिटल अड्डा' मध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने बोल्ड सीन केल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर देखील भाष्य केले

#LoksattaDigitalAdda #TejaswiniPandit #Samantar2

As an actress, you need to stay updated - Tejaswini Pandit

Recommended