असे आहे इरफान खान पठाणचे घर; नातेवाईक म्हणतात...

  • 3 years ago
असे आहे इरफान खान पठाणचे घर; नातेवाईक म्हणतात...
बीड : उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणी एटीएसने अटक केलेल्या तिघांपैकी प्रा. इरफान खान खाजा खान पठाण हा मूळचा सिरसाळा (ता. परळी) येथील आहे.
तो दिल्लीला मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअर मध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. त्याच्या अटकेनंतर त्याचे काका खुदबोद्दीन यांचे म्हणणे. (व्हिडीओ रिपोर्ट : दिगांबर देशमुख, सिरसाळा, ता. परळी)
#Beed #ATS #Marathwada #Parali #beedconnection #UttarPradeshConversionCase

Recommended