Aurangabad, Rain's Back:चित्तेपिंपळगाव परिसरात पाऊस

  • 3 years ago
चित्तेपिपंळगाव : (ता .जिल्हा. औरंगाबाद ) परिसरात वीस दिवसानंतर पावसाची मध्यम स्वरूपात हजेरी शेतकरी, दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण (व्हिडिओ, : दिनेश शिंदे)
#Chittepimplegaon #Aurangabad #Rain #RainBackInAurangabad #Farms #Farmer #Rain'sBack #AurngabadRain'sBack

Recommended