दाऊद इब्राहिम चा भाऊ इकबाल कासकरची एनसीबीकडे रवानगी

  • 3 years ago
दाऊद इब्राहिम चा भाऊ इकबाल कासकर याला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आलं आहे. अंमली पदार्थांसंबंधी ही कारवाई अंमली पदार्थ नियंत्रण विभागातर्फे करण्यात आली आहे. इकबाल कासकरची रवानगी एनसीबीकडे करण्यात आली आहे.

#India #Mumbai #DawoodIbrahim #IqbalKaskar

Recommended