करोना आणि प्लान शस्त्रक्रियेविषयी शास्त्रीय माहिती

  • 3 years ago
करोनाबाधितांमध्ये इतर आजारांच्या वैद्यकीय उपचारांविषयी अनेक शंका असतात. करोना होऊन गेल्यानंतर एखादी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते का? ही शस्त्रक्रिया करायची झाल्यास काय काळजी घ्यायची? या आणि अश्या अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात डॉ. आशिष धडस यांच्याकडून...

#COVID19 #LongCovid #surgery #coronavirus #healthtips