"मला पुन्हा एकदा जमिनीवर आणण्यासाठी धन्यवाद" अनुपम खेर यांचा व्हिडिओ वायरल

  • 3 years ago
अनुपम खेर सध्या आपल्या कुटुंबियांसोबत सिमला इथं निवांत वेळ घालवत आहेत. मात्र इथं त्यांची एका अशा व्यक्तीशी गाठ पडली ज्या व्यक्तीने दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांना ओळखलं नाही. यानंतर अनुमप खेर स्वत: हैराण झाले. या घटनेचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. “५१८ सिनेमांमध्ये काम करूनही मला यांनी ओळखलेलं नाही. डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीय.” असं ते त्यांच्या व्हिडीओत मजेशीर अंदाजात म्हणत आहेत.

#AnupamKher #Viral #Entertainment #bollywood #Trek

"Thanks for bringing me to the ground once again" Anupam Kher's video goes viral

Recommended