Shubhmangal Online | शर्वरी - शंतनूच्या लग्नात अर्चनाची विशेष मंगलाष्टका | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील शुभमंगल online या मालिकेत शर्वरी आणि शंतनूचं लग्न झालंय. आणि त्यासाठी अभिनेत्री अर्चना निपाणकरने खास हजेरी लावत या लग्नात विशेष मंगलाष्टका गायल्या आहेत. त्याबद्दल सुयशने तिचं कौतुक केलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended