राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत करण्यासाठी अधिवेशन महत्वाचे- प्रविण दरेकर

  • 3 years ago
'आज राज्यासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. त्यांची उकल करण्याकरता अधिवेशन घेणे गरजेचे आहे. करोना जवळपास कमी झाला आहे, अधिवेशनात सहभागी होणाऱ्या बहुतेक आमदार आणि अधिकाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे, त्यामुळे करोनाचं कारण देऊन अधिवेशन आटपतं येऊ शकत नाही.' असे भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

#PravinDarekar