महाराष्ट्रातील बहुजनांनी रोहित पवारांपासून सावध राहावं- गोपीचंद पडळकरांचा इशारा

  • 3 years ago
पवार कुटुंबाने महाराष्ट्रातील पाच पिढ्यांची माती केली, आता रोहित पवार पुढील पाच पिढ्यांची माती करण्याची तयारी करत आहेत. महाराष्ट्राचे स्वयंघोषित मुख्यमंत्री हे दिसायला फक्त गोंडस बाळ आहेत, काही दिवसात त्यांना मिशा फुटल्या तर लोकांनी वावगं वाटून घेऊ नये, त्यांच्यापासून लोकांनी सावध राहावं, असा सल्ला गोपीचंद पडळकरांनी दिला आहे.