आता शाळा सोडल्याचा दाखल नसेल तरी अन्य शाळेत प्रवेश घेता येणार
  • 3 years ago
काही शाळा करोना काळात शाळेचे शुल्क भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला देणे नाकारत आहेत. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळा प्रवेश नाकारत असल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर, आता राज्याच्या शिक्षण विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना, शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी अन्य शाळेत प्रवेश मिळणार आहे.

#Eduction #Schools #Maharashtra #Coronavirus #Lockdown

Admission to another school will be possible even if you do not have school leaving certificate
Recommended