Shubhmangal Online 17th June Full Episode Update | शुभमंगल ऑनलाईन Today's Episode | Colors Marathiq

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील शुभमंगल online या मालिकेत शर्वरी आणि शंतनू पुन्हा लग्न करत आहेत. शर्वरीच्या हातावर शंतनूच्या नावाची मेहेंदी रंगणार आहे. पण दुसरीकडे माधुरी अजून तितकी खूष दिसत नाहीये. काय घडणार आज बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video editor : Omkar Ingale

Recommended