गोमंतकीय फुटबॉलपटू फ्रांको यांचे निधन;जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही गोष्टी | Gomantak | Goa |
  • 3 years ago
भारताचे माजी ऑलिंपियन, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते ८४ वर्षीय गोमंतकीय फुटबॉलपटू फॉर्च्युनात फ्रांको यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते कोरोना बाधित होते.
#gomantak #franko #football
Recommended