PIZZA PARTY On The Set Of Shrimantaa Gharchi Sunn | Behind The Scenes | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी श्रीमंताघरची सून या मालिकेतील कलाकारांनी एकत्र येत पिझ्झा पार्टी केली. सेटवरची ही पिझ्झा पार्टी कशी रंगली पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended