करोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त मृत्यू

  • 3 years ago
राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता एक लाखाच्या पुढे गेलीय. आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मागील महिन्यातील दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली आहे. गेल्या २४ तासात झालेल्या ३०७ मृत्यूंसह महाराष्ट्रात करोना मृतांची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख २३३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील जवळपास अर्धे मृत्यू हे १५ फेब्रुवारीनंतर झाले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत हे मृत्यू झाले आहेत.

#COVID19 #coronavirus #vaccination #maharashtra #CoronaDeath