संभाजीराजेंनी राजीनामा दिल्याने काय परिणाम होणार?

  • 3 years ago
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सकाळी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. मराठा-ओबीसी आक्षरण, संभाजीराजेंची भूमिका, देवेंद्र फडणवीस-शरद पवार यांच्या भेटीसह विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.#ChandrakantPatil #SambhajiRaje #MarathaReservation

Recommended