"...पण संभाजीराजेंबरोबर जायला तयार"

  • 3 years ago
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राजकारणावर टीका केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण संभाजीराजेंबरोबर जायला तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बघा काय म्हणाले... संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर....

#PrakashAmbedkar #SambhajiRaje #MarathaReservation

Recommended