येऊ कशी तशी मी नांदायला 25th May Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओमचं स्वीटूवर प्रेम आहे हे समजल्यावर मालविका चिडते मात्र त्यांनी ओमचा सगळ्यांसमोर अपमान केल्याने त्यांना धडा शिकवायचं ती ठरवते आणि साळवींकडे स्वीटूचा हात मागायला जाते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video EDitor : Ganesh Thale

Recommended