लोकांच्या मनातलं Ep.06: ft. Maniraj Pawar | जेव्हा आजूबाजूचे म्हणायचे 'हा'नाद सोड | Raja Rani Chi ga Jodi

  • 3 years ago
अभिनय क्षेत्रात काम करायला सुरू केल्यावर जेव्हा आजूबाजूचे लोक नाटकाचा नाद सोड म्हणायचे, गर्लफ्रेंड कोण या प्रश्नावर काय म्हणाला मणिराज? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अभिनेता मणिराज पवारने दिली आहेत. पहा लोकांच्या मनातलं विथ मणिराज फक्त राजश्री मराठी शोबजवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.

Recommended