माजी कृषीमंत्र्यांची शरद पवारांकडे उपहासात्मक मागणी

  • 3 years ago
पवारसाहेब शेतकऱ्यांसाठीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा ना! अशी मागणी राज्याचे माजी कृषि मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी केली आहे.शरद
पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी एक पत्र लिहले होते यात बार मालक, दारू विक्रेते यांना करामध्ये सवलत द्या व यांना वीजबिलामध्ये सवलत द्या, अशी मागणी पवार केली होती.यावर भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवारांकडे ही उपहासात्मक मागणी केली आहे.


#SharadPawar #uddhavthackeray #anilbonde

Recommended