गोष्ट करोनाला हरवणाऱ्या कुटुंबाची

  • 3 years ago
पुणे जिल्ह्यातील बकोरी येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निसर्गप्रेमी वारघडे यांच्या कुटूंबातील एकामागून एक अशा पाच जणांना करोनाने गाठले होते. मात्र हार न मानता ते लढले आणि ७५ वर्षाच्या आई सह सर्वजण यशस्वीरित्या करोनावर मात करुन घरी परतले.

#pune #COVID19 #CoronaWarriors

Recommended