बाळूमामाच्या नावानं चांगभलं 30th April Episode | Balumama Chya Navan Chang Bhala | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामांनी ते उपस्थित नसतानाही लोकांमधील भूत बाधा जाईल असा एक उपाय शोधला आहे. त्यासाठी ते मेतक्याला एक खांब रोवणार आहेत. काय आहे या खांबाचं महत्व बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended