"चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील"

  • 3 years ago
येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्री सीबीआरच्या दारात असलीत असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हानही दिलं आहे.

#KiritSomaiya #UddhavThackeray #Kalyan #Dombivali #Coronavirus #remdesivir #Maharashtra

Recommended