#Viralvideo:कोव्हिडच्या रुग्णांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या एका डॉक्टरचा व्हीडिओ | Sakal Media |

  • 3 years ago
कोव्हिडच्या रुग्णांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या एका डॉक्टरचा व्हीडियो सध्या व्हायरल झाला आहे. मुंबईतील संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा-बेहेती यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीपाहून आलेले विचार एका व्हीडिओच्या माध्यमातून मांडले आहेत. त्यांनी लोकांना घरातच थांबण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
#CORONAVIRUS​ #COVID19​ #LOCKDOWN​ #MUMBAI
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended