प्रतिज्ञा जिंकण्याची कोरोनाविरुद्ध लढण्याची | Police | Coronavirus| Sakal Media |

  • 3 years ago
औरंगाबाद : सकाळ माध्यम समूह, औरंगाबाद पोलीस ( पुंडलिक नगर ) व जेजे प्लस हॉस्पिटलच्या वतीने कोरोनामुक्त शहरासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने उपक्रम सुरू केला आहे. यात सर्व नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर न पडणे, मास्क व इतर सुरक्षित साधनांचा वापर करणे, पोलीस व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी गजानन महाराज मंदिर चौकात नागरिकांनी प्रतिज्ञा घेतली. (व्हिडिओ : संदीप लांडगे)
#Aurangabad #Coronavirus #Police #Maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended