2 years ago

एमपीएसी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी दाखल | Satara | Maharashtra | MPSC Exam | Sakal Media |

Sakal
Sakal
सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पुर्व परिक्षा आज (रविवार, ता. 21 मार्च) हाेत आहे. या परिक्षेसाठी कोरोनाच्या विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन परीक्षा घेतली जाईल तसेच सर्व ती खबरदारी घेवून परिक्षेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली आहे. येथील महाराजा सयाजीराव हायस्कूल येथे आज परीक्षार्थांचे तापमान तपासून वर्गात साेडण्यात येत हाेते.
(Video - प्रमाेद इंगळे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Browse more videos

Browse more videos