Breaking News: आजपासून वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची होणार बत्ती गुल | MSEB | Light Bill | Ajit Pawar
  • 3 years ago
राज्यात कोरोनाकाळात राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीजबिल आल्याने त्याच्या विरोधात सर्वत्र आंदोलन करण्यात आले होते. विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीच्याच टप्प्यात हा वीजबिल माफीचा मुद्दा लावून धरल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मार्चला राज्यातील वीजबिल थकवलेल्या ग्राहकांचे वीज जोडणी कापण्यावर स्थगिती लावली होती. परंतु काल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत हि स्थिगिती उठवत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आजपासून वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी कापायला सुरवात होणार आहे.
#Lightbill #MSEB #Maharashtra #BJP #NCP #INC #Shivsena #MahavikasAaghadi #Sakal #SakalMedia Dr Nitin Raut Ajit Pawar Devendra Fadnavis
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended