बारामतीच्या लावणीसम्राटांचा व्हिडीओ व्हायरल | Lavni samrat | Viral Video | Baramati | Sakal Media
  • 3 years ago
बारामती- तालुक्यातील गुनवडी येथील एका रिक्षाचालकाने नटरंगच्या लावणीवर धरलेला ठेका सध्या राज्यात सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे. बाबाजी कांबळे यांनी सहजतेने संपूर्ण गाण्यावर सादर केलेली लावणी अनेकांच्या कौतुकाचा विषय बनत आहे. जीन्स व शर्ट अंगात असतानाही त्यांनी चेह-याच्या व हाताच्या अदाकारीने या लावणीत जो जीव ओतला तो पाहण्यासारखाच आहे. गुनवडीचे ग्रामपंचायत सदस्य असलेले बाबाजी रिक्षा चालवितात, त्यांना काही मित्रांनी या नृत्याचा आग्रह केल्यावर एका पेट्रोलपंपानजिक त्यांनी हे नृत्य सादर केले.
#Viral #ViralVideo #Baramati #Lavni #LavniSamrat #NatrangMovie #Sakal #SakalMedia Sonalee Kulkarni
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended