#BathroomPicture ;महिलेने टॉयलेटमधला फोटो केला शेअर; तिनं असं का केलं ? | Being Mother | Sakal |
  • 3 years ago
टॉयलेटचा दरवाजा अर्धा उघडा ठेवून कमोडवर बसलेल्या एका महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. महिलेच्या या कृतीमुळे एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलंय. अनेकांनी या महिलेवर टीकेची झोड उटवलीये, तिला असभ्य भाषेत ट्रोल केलं जातंय. तर दुसरीकडे काहीजण या महिलेच्या समर्थनात पुढे आलेत. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि यात त्या महिलेने आपली काय भूमिका मांडलीये हे आपण व्हिडिओमध्ये पाहुया..!
#sakalmedia #toilet #mother #BathroomPicture
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended