काेविड-19 लसीकरणासाठी अशी करा नाेंदणी ; पहा संपूर्ण व्हिडिओ | Satara | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
सातारा - काेविड 19 या लशीसाठी नागरिकांनी https://selfregistration.cowin.gov.in या लिंकचा वापर करून आपल्या नावाची नोंदणी करावयाची आहे. ज्या व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी करता येणार नाही, त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरणासाठी निवडलेल्या ठिकाणी भेट देऊन नोंदणी करता येत आहे अशी माहिती आराेग्य विभागाने दिली.

Video Courtsey - जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended