अर्थसंकल्प देशाचा आहे की पक्षाचा : संजय राऊत | Mumbai | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
बजेटमध्ये महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय
बजेटचा डोलारा महराष्ट्रावर अवलंबून पण आम्हाला निराशा करणारा
खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत.
आकडे येत असतात, ते किती खरे हे ६ महिन्यांनी समजते
आर्थिक थापा बंद करायला हव्यात. नाशिक व नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला, हे पटणारं नाही. यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही.
मुंबईची मेट्रो का अडकून ठेवलीय ? जमीन केंद्राची आहे म्हणतात.कुठून मंगळावरून जमीन आणलीय का? शेतक-यांचे ऐका जरा. भांडवलदारांसाठी हे कायदे बनवलेत
काही राज्यांच्या निवडणुका लक्षात घेवून निधी वाटप केले आहे का? देशाचे बजेट की पक्षाचे बजेट होते...
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended