भाग १: IRONMAN स्पर्धा म्हणजे नक्की काय ? | KAUSTUBH RADKAR | TRIATHLON | TRAINING | SAKAL MEDIA
  • 3 years ago
जगातील सर्वात जास्त कठीण अशी मानली जाणारी आर्यनमॅन स्पर्धा म्हणजे नक्की काय? याची सुरवात कुठून झाली ? यामध्ये असणारे खेळ व त्यासाठी दिलेली वेळ यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे डॉ. कौस्तुभ राडकर हे आजच्या पहिल्या भागात देणार आहेत. भारतातील पहिले आर्यनमॅन डॉ. कौस्तुभ राडकर ज्यांनी आजपर्यंत २५ वेळा आर्यनमॅन हि स्पर्धा पूर्ण केली असून त्यांनी ९९ आर्यनमॅन घडवले आहेत.

सकाळ दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता तुमच्यासाठी घेऊन आले आहे "ZERO TO IRONMAN"
#IRONMAN #TRIATHLON #SWIMMING #RUNNING #CYCLING #TRAINING #KAUSTUBHRADKAR #RADSTRONG #SAKAL #SAKALMEDIA
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended