सुसज्ज आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यात सांगलीत उत्साहात मतदानास प्रारंभ | Sangli | Sakal Media |
  • 3 years ago
सांगली : निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच आरोग्य अधिकाऱ्यांसह सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मतदानास प्रारंभ झाला. कधी नव्हे ती अभूतपूर्व अशी तयारी निवडणूक यंत्रणेने यावेळी केली आहे. दरम्यान सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या उत्साहाने जिल्ह्यात आज सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी आठनंतर मतदानासाठी गर्दी दिसू लागली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended