चंद्रभागा तीरी निरव शांतता...! |Pandharpur|Sakal|Sakal Media GROUP|
  • 3 years ago
आज कार्तिकी एकादशीचा सोहळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा होत आहे.
दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागा वाळवंटात भाविकांची मोठी गर्दी असते. टाळ- मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषानी पंढरी दुमदुमून जाते. परंतु, कोरोनामुळे पंढरीत निरव शांतता आहे. चंद्रभागा नदी पात्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी...!
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended