कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
- नोकरीसाठी दिलेले पैसे परत मिळत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्या

- अरुण लाड यांच्या विजयाने क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे स्वप्न साकार करू - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

- भाजप व किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त वातावरणात साजरी करा : महापौर निलोफर आजरेकर व उपमहापौर संजय मोहिते

- महापालिकेतर्फे दिवाळीची सुरुवात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रक्तदान शिबीराने


बातमीदार : संदीप खांडेकर
व्हिडिओ : मोहन मेस्त्री
Recommended