कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
- दीपावलीच्या चैतन्य पर्वाला प्रारंभ

- पदवीधर उमेदवार यांचा कोल्हापूर दौरा.

- बहिरेवाडी गाव दिवाळी साजरी करणार नाही
- १५ व्या वित्त आयोगाचा निधी वाटप करा जि. प. सदस्यांची मागणी

- दुर शिक्षण विभागाचे प्रवेश रखडले

- सीपीआरमध्ये अन्य रुग्णांवरही उपचार करा, सुर्यवंशी यांची मागणी


बातमीदार - ओंकार धर्माधिकारी
व्हिडीओ - बी. डी. चेचर
Recommended