दिवाळीत प्रदुषण रोखण्यासाठी फटाक्यांपासून दूर राहा : जिल्हाधिकारी शेखर सिंह
  • 3 years ago
सातारा : दिवाळी सणात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मास्क, सुरक्षित अंतर ठेवावं, प्रदुषण रोखण्यासाठी फटाक्या पासून दूर राहा. सातारा जिल्ह्यात कमी झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू देऊ नका असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
Video - जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.
#Sakal #SakalMedia #SakalNews #ViralNews #Viral #News #Satara #Maharashtra #Trending #TrendingVideo #Coronavirus #Covid19 #Corona
Recommended