आज काय विशेष |'Brand' असलेल्या Virat Kohli बद्दल हे माहीतीय का? | Sakal Media |
  • 3 years ago
विराट कोहली याचा आज 32 वा वाढदिवस... अर्थात तुम्हाला सगळ्यांना त्याच्या क्रिकेटच्या मैदानातील जलवा माहितीच आहे. पण या मैदानातील कामगिरीच्या जोरावर विराट सध्या स्वत:लाच वेगवेगळ्या ब्रँड्सना विकतो आहे. तो किती ब्रँड्सशी जोडला गेलाय आणि किती पैसे कमावतो हे आपल्याला माहीतेय का? एक यशस्वी क्रिकेटपटू ते सर्वांत जास्त विकला जाणारा खेळाडू हा विराटचा प्रवासदेखील पाहण्याजोगा आहे. म्हणूनच आपण आज 'आज काय विशेष'मध्ये बोलणार आहोत... ते 'ब्रँड' असलेल्या विराट कोहलीबद्दल...
#ViratKohli #ViratKohliBirthday #Brand #BrandViratKohli #BrandValue #Virat
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended