कोल्हापूर न्यूज बुलेटीन I| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना नसून ते सर्वसाधारण सभेस आहेत. - मुंबई उच्च न्यायालय

साखरेच्या आंतराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रती क्विंटलला 850 रूपयांपर्यंत वाढ

शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून दोन वर्षांत 955 सेवा निवृत्ती प्रकरणे मंजूर झाल्याची माहिती पुढे आली आहे.

महापालिका निवडणुकीस चार ते पाच महिन्यांचा अवघी असला तरी राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू

शाहू जनक घराण्याची जनपंचायत या नावाने जिल्ह्यात 6 नोव्हेंबरपासून दौरा काढला जाणार

बातमीदार - मतीन शेख

व्हिडीओ - मोहन मेस्त्री
Recommended